Khushboo Tawade | खुशबू-संग्राम झाले आई-बाबा, मुलाचं नाव 'राघव'
2021-11-16
7
अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी आई बाबा झाले. खुशबू सोशल मीडियावर मुलाचा फोटो शेअर करत हि आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale